संगणक / लॅपटॉप खरेदीकरिता अग्रीम मिळण्याकरिता करावयाचे आवेदनपत्र


( Note:- सदर अर्ज online सादर करावा व त्याची प्रिंट काढून यथास्थिती नियंत्रण अधिकारी / स्थायी सेवेतील जमानतदारांच्या स्वाक्षरीसह आस्थापना विभागास सादर करावा. )

वैयक्तिक माहिती
कर्मचारी कोड
वर्ष :
आवेदकाचे पूर्ण नांव
स्थायी पत्ता
भ्रमणध्वनी क्र.
कर्मचारी स्थिती
विभाग निवडा
पद निवडा
सेवेत रुजू झाल्याचा दिनांक
सेवानिवृत्तीचा दिनांक
पगार तपशील
मूळ वेतन
डी.ए. (D.A.)
डी.पी./जी.पी. (D.P./G.P.)
इतर रुपये
एकूण वेतन
संगणक / लॅपटॉप आणि अग्रीम रक्कम कमी करणे
एकूण कपातीची रक्कम
निव्वळ वेतन
लॅपटॉप किंमत
अग्रीमाची रक्कम
 
एकूण हप्ते
लॅपटॉपचे वर्णन
मागील अग्रीम तपशील
मागील थकीत अग्रीम
विक्रेता तपशील
विक्रेत्याचे नाव
विक्रेत्याचा पत्ता
भ्रमणध्वनी क्रमांक

जमानतदाराची माहिती

(Note:- कर्मचाऱ्यांनी अर्ज पूर्ण भरून व अर्जाची प्रिंट काढून त्यावर स्थायी कर्मचाऱ्यांपैकी जमानतदारांची स्वाक्षरी घेऊन अर्ज आस्थापना शाखेस सादर करावा अन्यथा Online अर्जाचा विचार केला जाणार नाही.)

जमानतदाराचे नांव
जमानतदाराचा पत्ता
भ्रमणध्वनी क्रमांक
जमानतदाराचे पद
अर्जाची तारीख
संलग्न दस्तऐवज तपशील  (Note:- संलग्न कागदपत्र .JPG किंवा .jpg स्वरुपात जोडा.)

१) अध्यावत वेतन प्रमाणपत्र स्लीप२) अध्यावत दरपत्रक